पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, पारध खुर्द, लेहा, हिसोडा, पद्मावती आदी गावे म्हणजे मिरचीचे आगारच समजले जातात. ...
नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या १४ संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २३ मेपर्यंत वाढ केली आहे़ खंडणी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २८ संशयितांना अटक केली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पग ...
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने सध्या दूरचित्रवाहिन्यांवर रमाई आवास योजनेचा गाजावाजा सुरू असला, तरी नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत कोणालाही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. समाजकल्याण खात्याने दोन कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग केले असून, तरीही पा ...
नाशिक : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली़ या बैठकीत रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी शहरातील अंतर्गत नियोजन तसेच प्रत्यक्ष ...
अकोलाशहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या ...