लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भंडार्यात गर्दी केली होती. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. निकालाच्या उत्सुकतेमुळे लोकांनी उन्हाची पर्वा केली नाही. ...
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर वाळवा तालुक्यातील त्यांच्या ...
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. ...
सांगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने झुकू लागताच शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचे कार्यालय, ...
रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांनी रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यापेक्षा केवळ २२१० मतांचे मताधिक्य मिळवून, निसटता विजय संपादन केला आहे ...
सांगली : संजय पाटील यांनी विजयाचे श्रेय ज्या नेत्यांना दिले, त्यात दुष्काळी फोरमसह राष्टÑवादीच्या पदाधिकार्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पडद्यामागे घडलेल्या ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कोरची येथील दुय्यम अभियंता सुनिल रामराव चौरे यांना २ हजार रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. ...
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युवाशक्ती संघटना, नाविस युतीचे उमेदवार अशोक महादेवराव नेते हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून २ लाख ३६ हजार ८७0 मताधिक्यांनी निवडून आले. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात भाजप व महायुतीचे आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते यांना प्रचंड आघाडी मिळाली. ...