लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुुंबईपुढे मेगाचॅलेंज - Marathi News | Megachalange before Mumbai | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुुंबईपुढे मेगाचॅलेंज

‘आयपीएल-७’च्या साखळी फेरीचा शेवट मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होत आहे. ...

भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द - Marathi News | Indian dentistry cancellation license | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय दंतवैद्यकाचा परवाना रद्द

अमेरिकेतील भारतीय दंतवैद्यकाने ६४ वर्षाच्या महिला रुग्णाचे २० दात एकदम काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून, डॉक्टरचा परवाना रद्द झाला आहे ...

तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला - Marathi News | The support of three groups supported by the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन संस्था पुढील आठवड्यात सत्ता सांभाळत असलेल्या मोदी सरकारला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात आणि या सरकारला नवी ताकद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत ...

सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला - Marathi News | Extremist attack on Somalia Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालीया संसदेवर अतिरेकी हल्ला

सोमालिया संसदेवर अतिरेक्यांनी चढविलेल्या भीषण हल्ल्यात १० जण ठार झाले असून ‘अल-शबाब’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

युक्रेनमध्ये आज मतदान - Marathi News | Today's voting in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये आज मतदान

युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी युक्रेनची अपेक्षा आहे. ...

सहकार्‍यांसह शिनवात्रा बंदीवासात - Marathi News | Shinawatra bans with colleagues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सहकार्‍यांसह शिनवात्रा बंदीवासात

रक्तहीन क्रांतीत सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराने आता कारवाई अधिक तीव्र केली आहे. ...

आपमध्ये पडझड सुरूच - Marathi News | Start the downfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपमध्ये पडझड सुरूच

ताज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीची (आप) पडझड होत असल्याचे चित्र आहे़ ...

झेलियांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री - Marathi News | New Chief Minister of Jheliang Nagaland | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झेलियांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री

नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ)चे नेते टी.आर. झेलियाँग यांनी शनिवारी नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली ...

शपथविधीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Improper security arrangements for swearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

येत्या सोमवारी नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा अभूतपूर्व बंदोबस्त करण्यात आला आहे़ ...