अकोला : जिल्ह्यातील अकोला तालुक्यात ११ गावांना रविवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामध्ये ३०७ घरांचे नुकसान झाले असून, ३५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सोमवारी सादर करण्यात आला. ...
नागपूर : ५० हजारांची लाच मागणार्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्यांनी जेरबंद केले. सचिन सुधाकर शिंदे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून आहे. या प्रकरणात द ...
अकोला : ठरावीक कालावधीतच ग्राहकांजवळून नियमित वीज देयक वसूल करणार्या महावितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी सुस्तावल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात रविवारी मध्यरात्री व पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू होता. मध्यरात्री १२ वाजतापासून ते स ...
औरंगाबाद : प्रवचनकार राष्टÑसंत जैनाचार्य श्री विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या परिवर्तन प्रवचनमालेस दि.२ जूनपासून औरंगाबादेत सुरुवात होत आहे. ...