फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे. ...
पर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा परिणाम म्हणजे पर्यावरण. ...
औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत ...
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला कशा पद्धतीने तोंड देता येईल, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गतवर्षी आलेल्या अडचणीपासून बोध घेत यंदा त्यावर उपाययोजना शोधा, असे निर्देश ...
भविष्यातील प्रदूषणात सर्वात मोठा घटक ठरू शकणार्या ‘ई-वेस्ट’चा धोका नागपूरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-वेस्ट’ तयार होणार्या देशांतील मोठय़ा शहरांत नागपूर दहाव्या क्रमांकावर आहे. ...