लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बीडमधील ‘फाईट’ ठरणार लक्षवेधी ! - Marathi News | Beed 'fight' to be noticeable! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमधील ‘फाईट’ ठरणार लक्षवेधी !

संजय तिपाले , बीड एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा बोलबाला होता़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या राजकीय भूकंपानंतर चित्र बऱ्याच अंशी बदलले आहे़ ...

महावितरणने ९०० थकबाकीदारांची तोडली वीज - Marathi News | MSEDCL broke the 900 Earnest Money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणने ९०० थकबाकीदारांची तोडली वीज

गेवराई : तालुक्यात महावितरणचे हजारो ग्राहक असून त्यांच्याकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ...

बोगस बीटीचा शिरकाव - Marathi News | Inclusion of bogus BT | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोगस बीटीचा शिरकाव

खरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. ...

राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | PATS empire on the state highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. ...

माजलगाव तालुक्यात विजेअभावी हजारो एकर ऊस सुकला - Marathi News | Thousands of acres of sugarcane due to power in Majalgaon taluka dry up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजलगाव तालुक्यात विजेअभावी हजारो एकर ऊस सुकला

माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली. ...

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ठोकले कुलूप - Marathi News | Locked down subregional transport office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ठोकले कुलूप

अंबाजोगाई: संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालयास कुलूप ठोकले. पोलिसांनी हस्तक्षेप करून तासाभरानंतर कामकाज सुरू केले. ...

भीलई येथे गॅस गळतीमुळे स्फोट, ५ ठार - Marathi News | Explosion caused by gas leakage at Bhilai, 5 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीलई येथे गॅस गळतीमुळे स्फोट, ५ ठार

स्टील प्लांटमध्ये झालेल्या विषारी वायुगळतीमुळे पाच लोक मृत्यूमुखी पडले असून ३५ जण बाधीत झाले असल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली आहे. ...

आगीत घरे भस्मसात - Marathi News | Fire to the houses in the fire | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आगीत घरे भस्मसात

सुदी येथे घरांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे संसार व शेती उपयोगी साहित्य जळून बेचिराख झाल्याची घटना घडली. ...

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Seven years' rigorous imprisonment for the accused in the rape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. ...