या अवैध व्यवसायातून गुन्हेगारीदेखील वाढत आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ...
बनावट गुटखा आणि तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथक २ यांनी गुरुवारी (दि. ४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कारवाई करून तब्बल १ कोटी रुपयांची सामग्री हस्तगत केली आहे. ...