कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ अपघात, तरुण जागीच ठार

By उद्धव गोडसे | Updated: September 9, 2023 19:22 IST2023-09-09T18:52:01+5:302023-09-09T19:22:01+5:30

नऊ जण गंभीर

Youth killed on the spot in accident near Ambewadi on Kolhapur-Ratnagiri highway | कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ अपघात, तरुण जागीच ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ अपघात, तरुण जागीच ठार

कोल्हापूर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडीजवळ आज, शनिवारी सायंकाळी एक कार, रिक्षा आणि दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर नऊ जण गंभीर झाले.

पंकज भाऊसाहेब जाधव (वय 20, राहणार दरेवाडी तालुका पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर नऊ जखमी पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Youth killed on the spot in accident near Ambewadi on Kolhapur-Ratnagiri highway