शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संभाजीनगर येथील इंदिरा सागर चौकात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. अमर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : संभाजीनगर येथील इंदिरा सागर चौकात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. अमर अमृता पाटील (वय २८, रा. गजानन महाराज नगर, कोल्हापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अमर याच्या डोक्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमीचा मावसभाऊ अजय दिनकर पाटील (रा. गजानन महाराज नगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनांवर गुन्हा दाखल केला आहे.

फुलेवाडीत अपघातात जखमी

कोल्हापूर : येथील फुलेवाडी पहिला बसस्टॉप येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. मंगेश पांडुरंग नाडकर्णी (वय ५०, रा. ताराबाई पार्क) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केेले. अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

दुसऱ्या लग्नाबाबत पतीसह तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना परस्पर दुसरे लग्न केल्याबद्दल राजारामपुरी पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. पती योगेश केरबा पोवार (वय ३८), सासू शिला केरबा पोवार (३८ दोघेही रा. गजानन कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) व अनुजा ऊर्फ राजश्री संजय महाजन (४२ रा. हातकणंगले) अशी तिघांची नावे आहेत. याबाबत पत्नी मेघा योगेश पोवार (रा. सुभाषनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पोर्ले येथे विष प्राशनाने मुलीचा मत्यू

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील एका तेरा वर्षाच्या मुलीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. समीक्षा महादेव अडकूर (रा. पोर्ले तर्फ ठाणे) असे मृत मुलीचे नाव आहे. रविवारी रात्री तिने विष प्राशन केल्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.