शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

होय, मी प्रेमात आहे!

By admin | Updated: May 13, 2015 23:33 IST

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच रणबीरने मात्र याचा इन्कार केला आहे. मात्र त्याने प्रेमात

जयसिंगपूर : शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखानदारांनी २१ मेच्या आत थकीत असलेली एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, जवाहर व शरद या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने कारखान्यावर जाऊन निवेदन देण्यात आले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांचे दोन महिने झाले तरीही एफआरपीचे ३१४ कोटी रुपये थकीत आहेत. सन २०१४-१५चा गळीत हंगाम संपला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडले आहेत. ऊस साखर कारखान्याला गाळपाला गेल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही मार्च, एप्रिल व मे महिन्यात गाळप झालेल्या उसाचे बिल अद्यापही साखर कारखान्यांनी दिले नाही. येत्या २१ मे २०१५ पर्यंत संबंधित साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिरोळ व हातकणंगलेचे तहसीलदार यांना या संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.यावेळी आण्णासो चौगुले, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, प्रकाश गावडे, म्हादगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, सचिन शिंदे, महेश पाटील, शहाजी गावडे, शिवाजी माने, अरुण मगदूम, संतोष जाधव, सागर चिपरगे, सागर संभूशेटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)