शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पतीची नोकरी गेल्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:29 IST

लॉकडाऊन कालावधीत पतीची नोकरी गेल्याने हवालदिल होऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (वय २८, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपतीची नोकरी गेल्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा मृत्यूसुभाषनगरातील घटना : आर्थिक मंदीचा कुटुंबाला फटका

कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीत पतीची नोकरी गेल्याने हवालदिल होऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (वय २८, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.सुभाषनगरातमध्ये सागर व नीलम हे दाम्पत्य दोन अपत्यांसह राहत होते. सागर पोवार हे एका खासगी कंपनीत कामास होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन केले. लॉकडाऊन लांबल्याने आर्थिक मंदी निर्माण झाली. त्याचा फटका संबंधित कंपनीला बसल्याने कंपनीतील कामगारांची कपात केली. त्याचा फटका सागर पोवार यालाही बसून त्याची नोकरी गेली.

पतीची नोकरी गेल्याचा धक्का निलम यांनाही बसला, पण तरीही दोघांनी किरकोळ कामे करीत संसाराचा गाडा सुरू ठेवला होता. पण, दोघांच्याही तटपुंज्या कमाईतून घरखर्च भागत नसल्याने ते तणावाखाली होते. बुधवारी (दि.१) सकाळी पती खासगी कामासाठी बाहेर गेले असताना नीलम पोवार यांनी घरातच दोरीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाइकांनी त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. अखेर सोमवारी सकाळी त्याची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSuicideआत्महत्याkolhapurकोल्हापूर