शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रावर पोलिसांच्या ३६ भरारी पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:08 IST

vidhanparishadelecation, pune, police, kolhapurnews पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, तसेच मतदानावेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची ३६ भरारी पथके सज्ज़ केली आहेत.

ठळक मुद्देमतदान केंद्रावर पोलिसांच्या ३६ भरारी पथकांचा वॉचपदवीधर, शिक्षक निवडणूक मतदान : २८१ मतदान केंद्रांवर पोलीस तैनात

कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, तसेच मतदानावेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची ३६ भरारी पथके सज्ज़ केली आहेत.पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, मंगळवारी दिवसभर मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन-तीन पोलीस ठेवण्यात येत आहेत.

निवडणूक चुरशीची होणार हे गृहीत धरून सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यासाठी पोलिसांची तीन अशी सुमारे १३ भरारी पथके मतदानावेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहे.दिवसभर १ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ४२ सहायक पोलीस निरीक्षक तसेच ६०४ पोलीस अंमलदार यांचा पोलीस यंत्रणा तैनात आहे. याशिवाय ३ रिझर्व्ह कमांडो फोर्स (आरसीपी), ३ जलद कृती दल पथके (क्यूआरटी) ही विशेष पथकेही सज्ज़ झाली आहेत. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPuneपुणेkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस