शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

शिवप्रेमी विनोद शेळके यांची डोणोली ते रायगड सायकल भ्रमंती, सलग दोन वर्षे राबवतात हा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 13:51 IST

मोलमजुरी व कूकचा व्यवसाय करून चालवतो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह

आर. डी. पाटीलबांबवडे : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील विनोद शेळके हा शिवप्रेमी डोणोली ते रायगड सायकल प्रवास करून राज्याभिषेक दिनास उपस्थित राहणार असून सलग दोन वर्षे तो हा उपक्रम राबवत आहे.विनोद हा पंचक्रोशीत ‘रॉकर’ नावाने ओळखला जातो. मोलमजुरी व कूकचा व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.गेल्या वर्षीही त्याने रायगडपर्यंत सायकल भ्रमंती करत राज्याभिषेक दिनास हजेरी लावली होती. याहीवर्षी विनोदने २ जूनला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रायगडसाठी प्रयाण केले. बांबवडे, कोकरूड, कराड, सातारा, माढा, पुणेमार्गे पाच जून रोजी संध्याकाळपर्यंत तो रायगडवर पोहोचणार आहे.मार्गात एखादी आश्रमशाळा किंवा बसस्थानकाचा आसरा घेत, बरोबर असलेली शिदोरी खाऊन ऊन, वारा, पाऊस, झेलत खडतरपणे मार्गक्रमण करून विनोद राज्याभिषेक दिनास हजेरी लावणार आहे.

आई जगदंबा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अंगामध्ये जोपर्यंत बळ आहे, तोपर्यंत कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता, दरवर्षी सायकलवरूनच राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहे. - विनोद शेळके डोणोलीकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेक