शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका

By समीर देशपांडे | Published: February 27, 2023 7:15 PM

हलगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला

कोल्हापूर: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज, सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बसर्गे गावी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. हालगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरत ते तल्लीन झाले होते.सिंधिया यांचे दुपारी दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यासाठी हुबळी येथे आगमन झाले. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासमवेत ते बेळगावमार्गे चंदगड तालुक्यात आले. या ठिकाणी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या बसर्गे येथील जलजीवन पाणी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. त्याआधी त्यांच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत लेझीम खेळत शाळकरी मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी खासदार महाडिक यांनी सिंधिया यांना लेझीम खेळण्याचा आग्रह धरला आणि सिंधिया यांनीही हालगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे