शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांच्या पात्रतेसाठी दुचाकीचा निकष अन्यायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:56 IST

राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष वोरा व सरचिटणीस समीर नदाफ यांनी  दिला आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकांच्या पात्रतेसाठी दुचाकीचा निकष अन्यायी ‘कोल्हापूर जनशक्ती’चा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर: राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष वोरा व सरचिटणीस समीर नदाफ यांनी  दिला आहे.जिल्ह्यात अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत साधारण २६ लाख २६ हजार ६५३ लाभार्थी असल्याचे सांगितले जाते, परंतु प्रशासनाने केलेल्या बायोमेट्रिकच्या गोंधळामुळे यापैकी बहुतांश लोकांचे ठसे जुळत नाहीत. परिणामी, अनेकजण धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यातच आता यातील अपात्र शिधापत्रिकाधारक शोधण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचा निकष सरकार लावू पाहत आहे.

जिल्ह्यात आज साधारण तीन माणसांमागे एक असे वाहनाचे प्रमाण आहे. बँकाही एका तासात कमी कागदपत्रात वाहन कर्ज उपलब्ध करून देतात. दुचाकी वाहन हे आजच्याप्रमाणे श्रीमंतीचे लक्षण नाही, तर ती गरज बनली आहे. एकीकडे केंद्रातील सरकार वार्षिक आठ लाख उत्पन्न असणाऱ्यां कुटुंबांना आर्थिक दुर्बलच्या व्याख्येत आणून त्यांच्यासाठी सवलती जाहीर करते. तर दुसरीकडे एक लाख उत्पन्नाची तुटपुंजी मर्यादा कायम राखत केशरी कार्डधारकांची कुचेष्टा करते. ही बाब दुर्दैवी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर