शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धूम स्टाईलने महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसडा मारुन धूम स्टाईलने पळून गेलेल्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी अटक ...

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसडा मारुन धूम स्टाईलने पळून गेलेल्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. रविराज दिलीप पाटील (वय २१) व वैभव किसन पाटील (२१, दोघेही रा. केनवडे, ता. कागल) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यातील सुमारे ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी असा सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा. पो. नि. किरण भोसले यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन चेनस्नॅचर चोरीतील दागिने विकण्यासाठी लोणार वसाहत येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी लोणार वसाहतीत मुस्लिम कब्रस्थानसमोरील गेटजवळ सापळा रचला. त्यावेळी रविराज पाटील व वैभव पाटील या दोघांना संशयावरून अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. संशयित आरोपींनी कागल पोलीस ठाणे, मुरगूड पोलीस ठाणे, निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-चेनस्नॅचिंग०१

ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चेनस्नॅचर करून जप्त केलेले चोरीतील सोन्याचे दागिने.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-चेनस्नॅचींग०२

ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघा चेनस्नॅचरना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचे दागिने जप्त केले.

010921\01kol_39_01092021_5.jpg~010921\01kol_40_01092021_5.jpg

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-चेनस्नॅचींग०१ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चेनस्नॅचर करुन जप्त केलेले चोरीतील सोन्याचे दागिणे.फोटो नं. ०१०९२०२१-कोल-चेनस्नॅचींग०२ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघा चेनस्नॅचरना अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचे दागिणे जप्त केले. ~फोटो नं. ०१०९२०२१-कोल-चेनस्नॅचींग०१ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चेनस्नॅचर करुन जप्त केलेले चोरीतील सोन्याचे दागिणे.फोटो नं. ०१०९२०२१-कोल-चेनस्नॅचींग०२ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघा चेनस्नॅचरना अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचे दागिणे जप्त केले.