शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रंगांच्या उधळणीत हुल्लडबाजी; कोल्हापुरात तीन लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:15 IST

पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाया

कोल्हापूर : शहरात रंगांची उधळण करताना हुल्लडबाजी करणाऱ्या ३७० वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना तीन लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारला. रविवारी सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. नाकाबंदी आणि कारवायांमुळे गैरप्रकारांना आळा बसला.रंगपंचमीला हुल्लडबाजी करून रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार शहर वाहतूक पोलिसांनी शहरात २२ ठिकाणी वाहनांच्या तपासणीसाठी बंदोबस्त तैनात केला होता. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने हुल्लडबाज वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या.ट्रीपल सीट, विनालायसन, कर्कश्श हॉर्न, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनचालकांसह मोबाइलवर बोलत आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाया केल्या. दिवसभरात शहरात ३७० वाहनधारकांकडून तीन लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरात काही हुल्लडबाजांना पोलिसांनी पिटाळून लावले.प्रमुख चौकांमध्ये दिवसभर पोलिस तैनात असल्याने भरधाव गाड्या पळवणे, दोन गटांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडले नाहीत, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यामुळेही रस्त्यांवर तुरळक गर्दी होती.अशा केल्या कारवायागुन्हा - कारवाया - दंड

  • ट्रीपल सीट - १४० - एक लाख ४० हजार
  • विनालायसन - ७८ - ५८ हजार
  • मोबाइलचा वापर - २८ - २९ हजार
  • फॅन्सी नंबरप्लेट - २४ - १९ हजार
  • कर्कश्श हॉर्न - ९ - पाच हजार
  • इतर - ७३ - ५६ हजार
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Fine Rowdy Holi Revellers ₹3 Lakh for Violations

Web Summary : Kolhapur police cracked down on reckless Holi celebrators, fining 370 vehicle owners ₹3.17 lakh for traffic violations. Actions included penalties for triple riding, license infractions, loud horns, fancy number plates, and drunk driving, ensuring a safer Rangpanchami.