शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांचा सामना तबक उद्यानातील दुरवस्थेशी

By admin | Updated: April 13, 2015 00:02 IST

वनविभागाचे दुर्लक्ष : बैठक व्यवस्था, खेळणी उपलब्ध करणे गरजेचे

नितीन भगवान - पन्हाळा प्रवासी हंगाम सुरू झाला आहे. दररोज चारचाकींची रीघ लागते आहे. पर्यटक पन्हाळा बघून तबक वनउद्यानात दुपारच्यावेळी आसरा घेऊन, पुन्हा उर्वरित पन्हाळा पाहायचे; पण वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तबक वनउद्यानाची दुरवस्था झाली आहे.तबक उद्यानात पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असून, लहानांसाठीची खेळणी मोडल्याने या बागेकडे पर्यटक आता फारसे येत नाहीत.पांढऱ्या, पिवळ््या व लालसर निळ््या शाडूमुळे नैसर्गिक गारवा असलेल्या या बागेत जुने, पण मोठे असे वृक्ष उभे आहेत. यात काही औषधी वृक्षसुद्धा आहेत. या झाडांमुळे बागेत पक्षीसंख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. बहुतेक पक्षीमित्र व अभ्यासक अजूनही या बागेचा फेरफटका मारताना दिसतात.बागेची सुधारणा करीत असताना नैसर्गिक समतोल न ढळता सुधारणा करणे आवश्यक आहे. राजदिंडीकडून बागेकडे येणारा रस्ता बागेच्या आसपास असणारी पांढरी, पिवळी आणि लालसर निळ््या शाडूची माती टाकून सुशोभित करणे गरजेचे आहे. बालोद्यान विभाग स्वतंत्र करून यात पारंपरिक खेळण्यांबरोबरच आधुनिक खेळणी बसविणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी हिरवळ व बैठक व्यवस्थेबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.पर्यटकांकडून मिळणारा कर आणि शासकीय निधी वापरून वनविभागाने आपल्या हद्दीतील इतर विहिरींचे पाणी या बागेत आणल्यास ही बाग सदा बहरत जाईल आणि जास्तीत जास्त पर्यटक या बागेकडे आकृष्ट होतील.