शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

दत्तवाड : कोरोना महामारीत ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण लसीकरणासाठी येणारे नागरिक याबरोबरच रुग्णालयात असलेले कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासाठी आरोग्य राज्यमंत्री ...

दत्तवाड : कोरोना महामारीत ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण लसीकरणासाठी येणारे नागरिक याबरोबरच रुग्णालयात असलेले कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने दत्तवाड ग्रामीण रुग्णालयास सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी डी. एन. सिद्धनाळे, सरपंच चंद्रकांत कांबळे, नूर काले, बाबूराव पवार, बाळू चौगुले, अभय चौगुले, राहुल चौगुले, सोहेल गवंडी, सागर कोळी, लाला मांजरेकर, बसगोंड तोडकर उपस्थित होते.

-

शिरोळमध्ये गरजूंना जेवण वाटप

शिरोळ : येथील शुभांगी फल्ले यांनी शहरातील ५० गरजूंना मोफत भोजन वाटप केले. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत फल्ले यांनी हा उपक्रम राबविला. याप्रसंगी विजय कोळी, निळकंठ फल्ले, वैभव लोंढे, कुमार पिसाळ, शुभम धामणे, भीमराव पुजारी, विलास सुतार उपस्थित होते.

जयसिंगपुरात अंतर्गत रस्त्याची दुरवस्था

जयसिंगपूर : शहरात अंतर्गत रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. रस्त्यातील खड्डयांमुळे अपघाताची देखील शक्यता आहे.