शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

कोल्हापूर: जोतिबा डोंगरावर वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:48 PM

जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर वाघाचे दर्शन

जोतिबा : जोतिबा डोंगराच्या पायथ्याला पट्टेरी वाघ पाहिल्याचा दावा काहीजणांनी केला. तसेच वाघाचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. पण फोटो स्पष्टपणे आला नाही. वाघाच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जोतिबा डोंगरच्या पायथ्याला असणाऱ्या धडसाचे खळे परीसरात गेल्या अनेक वर्षापासून वाघाच्या वास्तव्याची दगडी घळ आहे. काल, रविवारी सायंकाळी गावातील सुरज मिटके, सोमनाथ मिटके, संदिप भिवदर्णे यांनी वाघाला पाहिल्याचा दावा केला.परिसरातील शेतकऱ्यांनी  मोबाईलमध्ये फोटो काढले. या भागात बिबट्यांनंतर पट्टेरी वाघ आढळल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वतावरण निर्माण झाले आहे. येथे मोठी शेती असून परिसरात शेतकरी, जनावरे व भाविक पर्यटकांचा वावर असतो. जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर वाघाचे दर्शन झाले असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावुन वाघाला पकडुन सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघJyotiba Templeजोतिबा