शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार लाभार्थ्यांची पेन्शन पूर्ववत

By admin | Updated: August 3, 2015 00:08 IST

कागल तालुका : संजय गांधी निराधार योजनेच्या श्रेयवादासाठी मुश्रीफ-संजय घाटगे गटांकडून पत्रकबाजी

कागल : कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास तीन हजार लाभार्थ्यांची बंद झालेली पेन्शन पूर्ववत सुरू करण्याबद्दल प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली असून, आॅगस्ट २०१५ मध्ये तीन महिन्यांच्या थकीत पेन्शनसह ही रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहे. मुश्रीफ गट आणि संजय घाटगे गटांकडून आता ही बंद पेन्शन आमच्यामुळेच कशी सुरू झाली, याबद्दल या लाभार्थ्यांना लेखी निवेदनाद्वारे सांगितले जात आहे.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. कागल तालुक्यातील पेन्शनधारक लाभार्थ्यांबद्दल राजकीय आरोप-प्रत्यारोप या निवडणुकीत झाले होते. सत्तांतरानंतर तालुक्यातील लाभार्थ्यांचा नव्याने सर्व्हे झाला. जेव्हा सर्व्हे झाला, तेव्हा नवीन समिती अस्तित्वात नव्हती. या चौकशी सर्व्हेमध्ये २९६७ लाभार्थी प्रथमदर्शनी अपात्र ठरविण्यात येऊन तहसीलदारांनी सुनावणी घेऊ न यावर निर्णय घ्यावा, असे आदेश झाले. तोपर्यंत त्यांची पेन्शनही बंद करण्यात आली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. ज्यांना पेन्शन मिळाली नाही ते हवालदिल झाले, तर इतर लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि लाभार्थ्यांचा विराट मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. जुलै २०१५ अखेर ही बंद पेन्शन पूर्ववत सुरू करून रक्कम वर्ग करण्याचे लेखी आश्वासन मोर्चावेळी तहसीलदार शांताराम सांगडे यांच्याकडून घेण्यात आले होते. त्यामुळे मुश्रीफ गटाचे प्रमुख नेते आणि या समितीचे माजी अध्यक्ष भैया माने यांनी एक पत्रे तयार करून प्रत्येक लाभार्थ्याला पाठविले आहे. आम्ही काढलेल्या मोर्चामध्ये ही बंद पेन्शन सुरू झाल्याचे या पत्रात सांगितले आहे.विद्यमान अध्यक्ष आणि संजय घाटगे गटाचे प्रमुख कार्यकर्ते धनराज घाटगे यांनीही समितीच्यावतीने एक पत्र तयार करून या लाभार्थ्यांना पाठविले आहे. त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आमचे नेते संजयबाबा घाटगे, प्रा. संजय मंडलिक समितीच्या सदस्यांसह भेटले आणि ही बाब लक्षात आणून दिली, म्हणून ही पेन्शन पूर्ववत सुरू झाली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.शासकीय धोरणानुसार ही पेन्शन पूर्ववत सुरू झाली आहे. थकीत पेन्शन देऊन नंतर त्यांची सुनावणी घेऊन पात्र-अपात्र लाभार्थी निश्चित करणार. - शांताराम सांगडे, तहसीलदार