शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

टाकवडे चोरीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

शिरोळ : चोरीप्रकरणी टाकवडे (ता. शिरोळ) येथील तिघांना शिरोळ पोलिसांनी गजाआड केले. अवघ्या चोवीस तासांच्या आत डेअरी फार्ममध्ये झालेल्या ...

शिरोळ : चोरीप्रकरणी टाकवडे (ता. शिरोळ) येथील तिघांना शिरोळ पोलिसांनी गजाआड केले. अवघ्या चोवीस तासांच्या आत डेअरी फार्ममध्ये झालेल्या चोरीचा छडा पथकाने लावला. चोरीस गेलेली दुधाची भुकटी, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आकाश काशिनाथ दबडे (वय १९), तनवीर शकील शेख (वय २१) व समीर फकरुद्दीन नदाफ (वय २०) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपींनी गोडावूनमधून दुधाची भुकटी चोरून नेली होती. खब-यामार्फत मिळालेल्या माहितीनंतर शिरोळ पोलिसांनी सापळा रचून तिघा संशयित आरोपींना जांभळी परिसरात ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ, ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, सुनील पाटील, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, अभिजित परब, युवराज खरात यांच्या पथकाने केली. संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फोटो - २९०६२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - चोरीप्रकरणी शिरोळ पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली.