शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांत एकही नवा कोरोना रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:28 IST

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नोंदवण्यात ...

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही. ११९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १३५५ रुग्णांवर उपचार सुरू असून १३१ जणांनी कोरोनावर मात करण्यात आली आहे.

आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज आणि गगनबावडा या पाच तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही, हे दिलासादायक आहे. तर कुरूंदवाड, शिरोळ, मलकापूर, मुरगूड नगरपालिका क्षेत्रातही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोल्हापूर शहरामध्ये ४८, हातकणंगले तालुक्यात १५, करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी १४ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. अयोध्या टावर्स आणि टाकाळा चौकातील प्रत्येकी एक असा दोन नागरिकांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. तर करवीर तालुक्यातील वसगडे येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत सात हजार २०० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.