शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Deputy Mayor: एकच नगरसेवक, तरी जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद; अक्षय जरग यांचे महत्त्व का वाढले?..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:49 IST

Akshay Jarg Kolhapur Deputy Mayor: शिवाय पाच वर्षे स्थायी समितीवर सदस्य केले जाणार

कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचे एकच नगरसेवक आणि त्यांना पहिल्याच प्रयत्नात थेट मानाचे उपमहापौरपद मिळण्याची महापालिका इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यामागे संख्याबळाचे मुख्य कारण असून, भविष्यात महायुतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही संधी अक्षय जरग यांना देण्यात आली.अक्षय जरग यांना काँग्रेस पक्षानेही ऑफर दिली होती, आमच्या पक्षाचे सहयोगी सदस्य व्हा, सलग पाच वर्षे आपणास स्थायी समितीवर सदस्य करतो, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु, आधीच काठावरचे बहुमत आणि त्यात जरग यांनी काँग्रेससोबत जाणे आपल्याला धोक्याचे आहे हे ओळखून शिंदेसेनेने आपल्या कोट्यातून जरग यांना उपमहापौरपदाची उमेदवारी दिली. शिवाय पाच वर्षे स्थायी समितीवर सदस्य केले जाणार आहे.जरग महायुतीत आले तर स्थायी समिती, परिवहन समिती, महिला बाल कल्याण समिती तसेच स्वीकृत सदस्यांच्या संख्येत महायुतीला अधिक स्थान मिळेल असे सांगितले जाते.

वाचा: कोल्हापुरात उपमहापौरपद उमेदवारीवरुन माजी आमदारांचे पुत्र झाले नाराजसध्याच्या संख्याबळावर काँग्रेस, भाजप यांचे प्रत्येकी तीन, तर शिंदेसेनेचे दोन असे आठ स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. जरग महायुतीचे सहयोगी सदस्य झाल्याने स्वीकृतची काँग्रेसची एक जागा कमी होऊन त्याचा लाभ महायुतीला होईल, असा दावा केला जात आहे. परंतु, एक सदस्याने कसलाही फरक पडणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : One councilor, yet Deputy Mayor post: Why did Akshay Jarg rise?

Web Summary : Jan Surajya Shakti's single councilor secured Kolhapur Deputy Mayor post unexpectedly. Alliance arithmetic and future stability concerns drove the decision. Congress offered positions, but Shinde's Sena chose Jarg, ensuring their majority in committees and potentially gaining a seat.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेMahayutiमहायुतीMayorमहापौर