शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या सन्मानानं इचलकरंजीतील नगरसेविका भारावल्या, लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याची दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:23 IST

पुष्पगुच्छ, मिठाई व वाण देऊन सत्कार 

इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्या सभागृहासाठी जनतेने आम्हाला निवडून देऊन आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ‘लोकमत’ने आमचा सत्कार केला. तसेच नवीन उपक्रम राबविण्याची प्रेरणा देत त्याच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. त्यासाठी आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत, असे मत इचलकरंजी महापालिकेत निवडून आलेल्या नूतन नगरसेविकांनी व्यक्त केले.इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहात सर्व नूतन नगरसेविकांचा सत्कार ‘लोकमत’च्यावतीने केला. कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे व महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते सर्वांचा पुष्पगुच्छ, मिठाई व वाण देऊन सत्कार करण्यात आला.कार्यकारी संपादक जवळकोटे म्हणाले, ‘लोकमत’ नेहमीच विश्वासार्ह बातम्यांच्या माध्यमातून समाजाचा आरसा म्हणून काम करते. समाजातील वेगळेपण ठामपणे मांडण्यासह चांगल्या कामांच्या पाठीशी राहतो. आपणही आपल्या भागात नवनवीन उपक्रम राबवावेत. त्याची प्रसिद्धी शहरापासून ते दिल्लीपर्यंत करण्यात ‘लोकमत’ तुमच्यासोबत राहील.कार्यक्रमास सहायक आयुक्त विद्या कदम, रोशनी गोडे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत-पाटील, नगरसेविका रुपाली कोकणे, यास्मीन तासगावे, सरिता आवळे, मोनाली मांजरे, मनीषा कुपटे, वैशाली पोवार, जुलेखा पटेकरी, अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन, संगीता आलासे, मनीषा नवनाळे, विद्या साळुंखे, नूतन मुथा, वैशाली मोहिते, सारिका पाटील, सुरेखा जाधव, स्नेहल रावळ, रुपाली सातपुते, शशिकला कवडे, मेघा भोसले, ज्योती पाटील, तेजश्री भोसले, पूनम माळी, अरुणा बचाटे, आदी उपस्थित होते.

‘लोकमत’ची सकारात्मक पत्रकारिता कौतुकास्पद आहे. चांगल्या कामांना पाठबळ देण्यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांनाही प्रोत्साहन दिले जाते. नूतन महिला नगरसेविकांचा सत्कार केल्याने त्यांचा नक्कीच हुरूप वाढेल. शहराच्या विकासासाठी त्यांच्या हातून नक्कीच नवनवीन उपक्रम राबवले जातील. - पल्लवी पाटील, आयुक्त तथा प्रशासक

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Corporators Elated by Lokmat Honor, Pledge Public Trust

Web Summary : Newly elected Ichalkaranji corporators, honored by Lokmat, expressed gratitude and pledged to uphold public trust. Lokmat encouraged new initiatives, promising support from city to Delhi, boosting corporators' enthusiasm and commitment to urban development.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६