शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पाश्चिमात्य पदार्थांची लज्जत

By admin | Updated: August 22, 2014 22:29 IST

लोकमत सखी मंच : थाई, मेक्सिकन, फ्रेंच पदार्थांची प्रात्यक्षिके सादर

कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत जेवणाला यज्ञाची उपमा दिली आहे, तर प्रेमाची वाट पोटातून जाते असे म्हणतात. आपल्या कुटुंबाला लज्जतदार जेवणाचा आस्वाद देण्यासाठी प्रत्येक गृहिणी प्रयत्नशील असते. म्हणूनच सुगरणीच्या स्वयंपाक घराची चौकट अधिक व्यापक करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने खास सखी सदस्यांसाठी आज, शुक्रवारी थाई, मेक्सिकन, फ्रेंच या पाश्चात्त्य पद्धतीच्या पदार्थांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल केट्रीमध्ये आयोजित या कार्यक्रमास हॉटेलच्या संचालिका कविता कडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोड आणि तिखट मोदक बनविण्याच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेल केट्रीचे शेफ कृष्णा जाधव, सुनील गोसावी, हरी गावडे यांनी सखी सदस्यांना व्हेट आला किंग, व्हेज पुलाव, मोमोज, थाई करी यासह थाई, मेक्सिकन, फ्रेंच पद्धतीच्या पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मोदक स्पर्धेतील विजेत्यांना टपर वेअरच्यावतीने बक्षिसे देण्यात आली. सखी मंच संयोजन समितीच्यावतीने कविता कडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सखी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)गोड, तिखट मोदक स्पर्धेचा निकालगोड मोदक प्रथम : मृणाल चव्हाणद्वितीय : नीलम बनछोडेतृतीय : कल्पिता मंडलेउत्तेजनार्थ : आशादेवी मोहिते तिखट मोदक प्रथम : अमिता पाटीलद्वितीय : प्रफुल्लता बिडकरतृतीय : सुरेखा भोसले उत्तेजनार्थ : संगीता झेंडेसुरेख नियोजन मुख्य प्रायोजक हॉटेल केट्रीच्यावतीने या कार्यक्रमाचे सुरेख संयोजन करण्यात आले होते. प्रात्यक्षिक दाखविणारे शेफ पदार्थ बनविण्याची पद्धत अधिक सुलभपणे दाखवित होते. शिवाय सखींच्या शंकांचे निरसन करीत होते. या पाश्चात्त्य पदार्थांबरोबरच सखी सदस्यांनी हॉटेलच्या खास वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेतला. सरव्यवस्थापक याज्ञवाल्क गायकवाड, आनंद भाकरे, बालू सुपल यांनी संयोजन केले.