शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या

By admin | Updated: November 8, 2014 00:25 IST

अशासकीय मंडळ : निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी समितीचे अशासकीय मंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. समितीवर अशासकीय मंडळ आल्यानंतर सहा महिन्यांत निवडणुका घेणे गरजेचे असते, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असे अशासकीय मंडळाचे म्हणणे आहे.बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २००७ मध्ये झाली होती. या संचालकांचा कालावधी आॅक्टोबर २०१२ मध्ये पूर्ण झालेला आहे; पण शासनाने विविध कारणे पुढे करत बाजार समितीची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये शासनाने अशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. सध्या विधानसभा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेला असून सहकारी संस्था व इतर संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार बाजार समितीची ही निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, अशा मागणीचा ठराव अशासकीय मंडळाने केला आहे. या ठरावानुसार निवडणुकीची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे केली जाणार असल्याचे अशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. निवास पाटील यांनी सांगितले.मागणी करणारे पहिले अशासकीय मंडळआघाडी सरकारने जाता-जाता राज्यातील अनेक बाजार समित्यांवर अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती; पण बाजार समितीवर कार्यरत असणाऱ्या अशासकीय मंडळाकडून निवडणुकीची मागणी करणारे कोल्हापूर बाजार समितीचे राज्यातील पहिले अशासकीय मंडळ आहे. मतदार यादीबाबत ‘पणन’चे मार्गदर्शनबाजार समित्यांची मतदारयादी तयार करून दोन वर्षे झाली. त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास नव्याने मतदारयादी बनवायची की जुनीच वापरायची, याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पणन संचालकांकडे म्हणणे मागितले आहे. साधारणत: ग्रामपंचायत विभागातील यादीच अद्ययावत केली जाऊ शकते.