शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मणिकर्निका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, मल्हार सेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:44 IST

'इतिहास पुसण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे'

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी क्षेत्र काशी, वाराणशी येथे निर्माण केलेला मणिकर्निका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली.अहिल्यादेवींनी देशभरात हजारो मंदिरांचा जीर्णोध्दार स्वत: केला. बारा जोतिर्लिंगांचा जीर्णोध्दार करून तिथे घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नक्षेत्रे उभी केली. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याऐवजी बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करताना इतिहास पुसण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा घाट पूर्ववत बांधाच, परंतु अहिल्यादेवींची, गंगा मातेची प्रतिम असलेली मणी पूर्ववत उभारावी, अशी मागणी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी केली.यावेळी, मेघना गावडे, बाबुराव बोडके, रुपेश आडूळकर, सागर बोंडेकर, कोंडिबा आडूळकर, रेजाश बाणदार, संकेत वाडकर आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Action Demanded Against Manikarnika Ghat Demolishers: Malhar Sena to Collector

Web Summary : Malhar Sena demands action against those who demolished the Manikarnika Ghat, built by Ahilyadevi Holkar in Kashi. They protested the destruction of historical heritage, urging the Uttar Pradesh government to rebuild the ghat and restore Ahilyadevi's idol.