शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

चिकोडे ग्रंथालयामध्ये ‘ताई-ची’ योग कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:10 PM

जरगनगर येथे गुरुवारी ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि वुशू असोसिएशन आॅफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टतर्फे ‘ताई-ची’ योग विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ७ ते ८ या वेळेत ही कार्यशाळा झाली. ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योग्य आहाराच्या अभावामुळे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे; त्यामुळे योग, योग्य आहारविहार यांची सांगड घालण्याची गरज आहे.

ठळक मुद्देचिकोडे ग्रंथालयामध्ये ‘ताई-ची’ योग कार्यशाळा

कोल्हापूर : जरगनगर येथे गुरुवारी ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि वुशू असोसिएशन आॅफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टतर्फे ‘ताई-ची’ योग विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ७ ते ८ या वेळेत ही कार्यशाळा झाली.ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योग्य आहाराच्या अभावामुळे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे; त्यामुळे योग, योग्य आहारविहार यांची सांगड घालण्याची गरज आहे.वुशू संघटनेचे उपाध्यक्ष व ‘ताई-ची’ प्रशिक्षक सतीश वडणगेकर यांनी ‘ताई-ची’ ही नवी संकल्पना, त्याचा उगम कोठे झाला, फायदे याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक आणि योग आहारतज्ज्ञ पूजा पवार यांनी महिलांना सहज आणि सोप्या पद्धतीने ‘ताई-ची’ योग प्रकार समजावून सांगितला.

योगेश चिकोडे यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णात आतवाडकर, सागर पाटील, जयदीप मोरे, मधुरिमा चिकोडे, पूजा कुलकर्णी, सुमित पाटील, जितेंद्र बामणे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच यावेळी सम्राज्ञी कुलकर्णी, भाग्यश्री पाटील, रेवती पाटील, संकेत पाटील, निखील मोरे, आकाश माडगूळकर, अक्षय पवार, अनिल शिंदे, इत्यादी साहाय्यक प्रशिक्षक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Yogaयोगkolhapurकोल्हापूर