शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेसाठी सुरेश हाळवणकर चर्चेत, देवस्थानच्या नियुक्त्यांचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:16 IST

मंगळवारी याचिकेवर सुनावणी

कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत भाजपमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे. त्यानंतर आठवडाभरात निर्णय अपेक्षित आहे.हाळवणकर हे पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रतीक आहे. आवाडे यांचा भाजप प्रवेश त्यांनी पाच वर्षे रोखला. परंतु आवाडे हातातून निसटू नयेत म्हणून तातडीने हालचाली करत हाळवणकर यांना विधानपरिषदेचा शब्द देऊन आवाडेंचा पक्षप्रवेश करण्यात आला. परंतु बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी हाळवणकरांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा केला जात आहे. जुन्या नेते, कार्यकर्त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडत नाही, असा संदेश देण्यासाठी हाळवणकर यांची नियुक्ती महत्त्वाची आहे, हे नेत्यांनाही पटल्याचे सांगण्यात येते.

महेश जाधव यांना देवस्थान..?याच परिस्थितीत विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या महेश जाधव यांना पुन्हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या समितीचे खजिनदारपद आणि उर्वरित सात सदस्यपदीही महायुतीच्या तीनही पक्षातील नावे या आठ, दहा दिवसांत निश्चित होण्याची शक्यता आहे. कागलचे भैय्या माने हेदेखील यातील एका पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपा