शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बर्फानी आच्छादलेला पर्वत ; कोल्हापूरच्या युवकांचा ‘केदारकंठा’ ट्रेक यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 17:49 IST

उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गियार्रोहणातील जोखीम हि मोठी असते पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. कोडगाव येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर १० किलो विजांचे साहित्य घेऊन हा ट्रेक सुरु झाला . प्रवासातला संपूर्ण रस्ता हा खडी चढण आहे.

ठळक मुद्देसाडेबारा हजार फूट उंच शिखर

कोल्हापूर : सर्वत्र बर्फांनी आच्छादलेले पर्वत, प्रतिकल परिस्तिथीत खडी चढण आणि रक्त गोठवणारी थंडी अशा परिस्थितीत कोल्हापुरातील पाच तरुणांनी उत्तराखंड येथील बारा हजार पाचशे फूट उंचचा केदारकंठा ट्रेक यशस्वी पार केला. क्षितिज नित्यानंद, प्रियांका फडणीस, विक्रांत देसाई, प्रसाद तिरकापडी, चैत्यन यळगूडकर हे पाच जण नुकतेच हा ट्रेक करून कोल्हापूरमध्ये परतले. इंडीया हाईक्स या ट्रेकिंग संस्थेतर्फे या मोहिमेचे आयोजन केले होते.

उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गियार्रोहणातील जोखीम हि मोठी असते पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. कोडगाव येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर १० किलो विजांचे साहित्य घेऊन हा ट्रेक सुरु झाला . प्रवासातला संपूर्ण रस्ता हा खडी चढण आहे. दिवसातील सलग चार तास चढण केली जाते. गिर्यारोहकांसमोर एकूण बारा हजार पाचशे फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान होते. अनेक अडचणींना सामोरे जात हे आव्हान त्यांनी पूर्ण केले. आॅक्सिजनचा अपुरा पुरवठा, जोरदार बर्फवृष्टी अशा नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागले. रात्रीच्या वेळी टेन्ट पूर्ण बर्फानी आच्छादून जात असे अशावेळी कसोटीचा क्षण येत, असे रात्रीच्या वेळी उणे दहा अंश सेल्सिअस तापमान होते आणि दिवसा १ डिग्री सेल्सिअसतापमान असायचे. संपूर्ण चढाईच्या वेळी ३ फूट बर्कातून प्रवास चालू होता. शेवटच्या टप्प्यावर आलेल्या अतिशय प्रतिकूल परीस्तीवर मत करून २० गियार्रोहकांनी हा ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये कोल्हापूरातील पाच युवकांपैकी एका तरुणीचाही समावेश होता.हा माझा तिसरा ट्रेकया ट्रेकनंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. हिमालयातील आणखी शिखरे पादाक्रांत करण्याचा माझा मानस आहे. गियार्रोहणामुळे शारीरिक क्षमताबरोबरच मानसिक क्षमताही वाढते. दैनंदिन आयुष्यातही याचा फायदा होतो अशी प्रतिक्रीया पियंका फडणीस यांनी ट्रेक पूर्णत्वानंतर व्यक्त केली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrekkingट्रेकिंग