शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सहकार धोरण निश्चितीसाठी राज्यस्तरीय समिती, सहकारमंत्र्यांसह १७ जणांचा समावेश, कोल्हापूरचे चेतन नरके यांनाही संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:02 IST

राष्ट्रीय सहकार धोरणामध्ये राज्याच्या दृष्टीने काय नवीन बदल करता येऊ शकतात? याबाबत अभ्यास ही समिती करणार

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारशींचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांच्या समितीमध्ये ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय सहकार धोरणामध्ये राज्याच्या दृष्टीने काय नवीन बदल करता येऊ शकतात? याबाबत अभ्यास ही समिती करणार आहे. समितीमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, रिझर्व्ह बँकेचे सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे, एनसीसीचे संचालक व्ही. व्ही. सुधीर, सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य साखर कारखाना संघाचे संचालक संजय खताळ,

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गांडे, सेवानिवृत्त सहकार आयुक्त मधुकर चौधरी, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर यांच्यासह राज्याचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, वस्त्रोद्योग महामंडळाचे आयुक्त, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्य व्यवसाय विभागाचे आयुक्तांचा यामध्ये समावेश आहे.

महाराष्ट्रात सहकार तुलनेत बळकट आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो अधिक बळकट करण्याबरोबरच नवरोजगार निर्मिती कशी निर्माण करता हा समितीचा अभ्यासविषय आहे. - डॉ. चेतन नरके

English
हिंदी सारांश
Web Title : State Committee for New Cooperative Policy Formed; Kolhapur's Narke Included

Web Summary : A 17-member committee, headed by the Cooperation Minister, will formulate a new state cooperative policy based on the National Cooperative Policy 2023. Gokul Milk Union's Dr. Chetan Narke is included. The committee will explore relevant changes for Maharashtra, focusing on strengthening cooperation and creating new employment opportunities.