शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

By admin | Updated: December 30, 2016 00:15 IST

‘दर्द पोरा’ ही वास्तववादी एकांकिका अत्यंत प्रभावी झाली.

इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. सहभागी कलाकारांनी काश्मीरमधील सैनिक आणि आतंकवादी, महिलांवर होणारा अत्याचार, दर्द पोरा, स्वप्न असे नाट्याविष्कार सादर केले.येथील सामाजिक संस्थांच्यावतीने आयोजित एकांकिका स्पर्धेत गोवा येथील कलाकारांनी विविधरंगी नाट्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच रंगयात्रा इचलकरंजी यांची काश्मीरमधील सैनिक आणि आतंकवादी, महिलांवर होणारा अत्याचार यावर प्रकाशझोत टाकणारी ‘दर्द पोरा’ ही वास्तववादी एकांकिका अत्यंत प्रभावी झाली. मिरज येथील कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटीच्या कलाकारांनी ‘स्वप्न’ ही एकांकिका सादर केली. धरणी कलासृष्टी गोवा यांनी ‘ध्यानी मनी’ ही एकांकिका सादर केली. मुलाविना असणाऱ्या पण आपणास मूल आहे, अशी कल्पना करून घेणाऱ्या दाम्पत्याची व त्यांच्या डॉक्टरची ही कथा होती. कथेत शेवटच्या क्षणी दु:खात बुडाल्यावर पती पत्नीला परस्परांचं अस्तित्व जाणवतं आणि दोघे भानावर येतात, अशी कथा आहे. रंगयात्रा इचलकरंजी यांनी ‘मडवॉक’ ही एकांकिका सादर केली. उत्कृष्ट नेपथ्य, पार्श्वसंगीत, सूचक प्रकाश योजना यांनी सजलेली, गंभीर आशयाची ही एकांकिका अतिशय चांगल्या प्रकारे सादर केली. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या एकांकिकांना विद्यार्थी आणि प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (वार्ताहर)इचलकरंजीतील एकांकिका स्पर्धेत ‘मडवॉक’ ही एकांकिका सादर करताना रंगयात्रा इचलकरंजीचे कलाकार.