शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:04 PM

जोतिबा डोंगरावरील हनुमान भक्ताकडून श्रावणातील शनिवार निमित्त अकरा गावातील अकरा मारुती दर्शन पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

ठळक मुद्देजोतिबा डोंगरावरील पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभमहाप्रसाद वाटपाने दिंडीची सांगता

जोतिबा : जोतिबा डोंगरावरील हनुमान भक्ताकडून श्रावणातील शनिवार निमित्त अकरा गावातील अकरा मारुती दर्शन पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. शनिवार पहाटे ५ वाजता जोतिबा देवास अभिषेक आरती करुन जय जय हनुमान च्या जयघोषात दिंडीस सुरुवात झाली.

यमाई दर्शन करून दिंडी गिरोली. सादळे. पोहाळे, कुशिरे गांवातील मारूतीचे दर्शन करुन ११ वाजता केर्ली गावातील मारूती मंदिरात पोहचली.

पुढे ही दिंडी केर्ले,  आसुर्ले, राक्षी, दानेवाडी, जाफळे गावातील मारुतीचे दर्शन करून परत जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरात सांय ६ वाजता दाखल झाली. आरती, महाप्रसाद वाटपाने दिंडीची सांगता झाली.एक हजार हनुमान भक्तांनी अनवाणी ४० कि.मी. चा पायी प्रवास ११ तासात अकरा गावातील मारूती चे दर्शन घेतले. दिंडी मार्गावर फराळ वाटप करण्यात आले. प्रत्येक हनुमान मंदिरात महाभिषेक, आरती करण्यात आली .

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर