शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सखींचा ‘दे धम्माल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: July 29, 2014 23:07 IST

२०१४ चा लकी ड्रॉ जाहीर : आहाराविषयी रमेश कारंडे यांचे मार्गदर्शन

इचलकरंजी : ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘दे धम्माल’ या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये आयोजित स्पॉट गेम, फनी गेम याचा सखींनी आनंद लुटला. दरम्यान, सन २०१४ चा लकी ड्रॉ काढण्यात आला. तसेच डॉ. रमेश कारंडे यांनी सकस संतुलित पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले.येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. रोटरी क्लब, अ‍ॅन्स क्लब आणि साई अमृत सकस संतुलित पौष्टिक शाकाहार केंद्र इचलकरंजी हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. कार्यक्रम स्पॉट गेमने सुरू करण्यात आला. यावेळी सखींनी चढाओढीने सहभाग नोंदवत दहाजणींनी बक्षिसे मिळविली. यामध्ये छाया म्हेत्रे, साक्षी पाटील, शैला गायकवाड, रूपाली पाटील, सुप्रिया दुधाणे, मंगल लोया, स्नेहल बुर्जी, शुभांगी गुगळे, धनश्री कुलकर्णी, वर्षा कवठेकर यांचा समावेश आहे.दरम्यान, डॉ. रमेश कारंडे यांनी योग्य आहार घ्या व जीवन निरोगी बनवा, असा सल्ला देत आहाराविषयीचे मार्गदर्शन केले. लठ्ठपणामुळे ३५० पेक्षा जास्त आजार होतात. तणावमुक्त राहणे, सकस आहार, योग्य व्यायाम यामुळे अनेक आजार कशाप्रकारे टाळता येतात, याबाबत स्लाईड शो द्वारे सखींना मार्गदर्शन केले. दरम्यान, ‘लोकमत’ २०१४ च्या सखी सदस्यांसाठीचा लकी ड्रॉ यावेळी उपस्थित सखींची लहान मुले व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते काढण्यात आला. सर्व विजेत्या सखींचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जुलै महिन्यातील सखींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भारती सुरपुरीया यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता मुथा यांनी केले. यावेळी ‘साई अमृत’च्या संचालिका संध्या रुग्गे, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी अ‍ॅन्स क्लबच्या अध्यक्षा उमा दाते, सचिव मेघा यळरुटे, द्वारकाधीश फोटो स्डुडिओच्या संचालिका मनिषा करांडे, शुभम आर्ट गॅलरीच्या संचालिका ज्ञानदा जोशी, नॅशनल फिटनेसच्या प्राजक्ता चौगुले, आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बिना कारेकर, वैशाली डोंगरे, संगीता गजरे, डॉ. नीलम वाडकर, रागिनी यादव यांचे सहकार्य लाभले.‘लोकमत’ सखी मंच २०१४ लकी ड्रॉ निकाल याप्रमाणे : डिझायनर साडीज्- वच्छला मनोहर कारके (ओळखपत्र क्रमांक ०५६०३५), मयुरी चकोते (०५६४०२), विश्वजिता रामचंद्र चव्हाण (०५५५५६), शैलजा शीतल पाटील (०५६३४८), वैशाली शशिकांत मोहिते (०५५७५१), सविता अविनाश खंजिरे (१५३६८२), सविता संतोष पाटील (०५५६४५). दि सोसायटी फर्निचर्स-धनंजय फर्निचर्स- यामध्ये चन्नमा अर्जुन गंथडे (०५५५९७७), सुवर्णा धन्यकुमार कल्याणी (०५६०४९). श्रद्धा आयुर्वेदिक रिसर्च अ‍ॅण्ड सेंटर-योगिता कुमार धोतरे (०५५५८६), सुनीता संपत शेलार (०५६२९६), वृषाली मोहन पोतदार (०५५९२०), सुवर्णा प्रकाश पाटील (०५५८२९), जलजा जयराज पाटील (०५५९२८), शोभा सदाशिव व्हनुंगरे (०५५९८४), ज्योती सुनील नलवडे (०५६३६८), रूपाली सुरेश मगदूम (०५५९८९), मीना ओमप्रकाश पुरोहित (०५६०९०), तन्वी मुंदडा, शोभा प्रकाश बाबर (०५५५५९), संगीता जयवंत सुतार (०५५८४८), विजया प्रकाश हळदेकर (०५५८५०), वर्षा आनंदराव पाटील (०५६४६९), विश्वजिता रामचंद्र चव्हाण (०५५५५६). दीपाली आॅप्टीशियन - सारिका विजय भोसले (०५५८१३), नेहा नीरज बाहेती (१५३७७२), संगीता नितीन पाटील (५५०५५८३६), निर्मला विनायक चव्हाण (०५६०५१), रिजवाना फिरोजखान पाथरवट (०५५७९६). मानसी लेडीज कलेक्शन-प्रेमला सूर्यकांत पाटील (०५६२१९), निर्मला नारायण भंडारे (०५५८६४), सुषमा शशिकांत कानडे (०५५९९१), मीना ओमप्रकाश पुरोहित (०५६०९०), गीता महेश पाटील (१५३६६९), पद्मावती प्रकाश मिर्जी (१५३७०३). शुभम आर्ट गॅलरी-विजया संदीप सैसाले (०५५६५८), अनिता संजयकुमार चौगुले (०५६३५७), आशा भाऊसाहेब देसाई (०५६१८६), संगीता महेश परीट (०५६००१), फातिमा मेहबूब मोमीन (०५६१७४), उषा अनिल महाबळे (०५५७७२), पुष्पा सुभाष मलिकवाडे (०५६३१३), सुनीता झुंझुनवाला (०५६२३०), पद्मावती प्रकाश मिर्जी (१५३७०३), रेखा राहुल गोंदकर (१५३८३७). (प्रतिनिधी)