शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

..तर मुख्यमंत्री ठाकरे, पवार यांच्या दारात उपोषण,प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:11 IST

Sugar factory Labour Gadhinglaj Kolhpaur : सेवानिवृत्त कामगारांनी ग्रॅच्युईटी व इतर थकित देणी मिळवून द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या दारात उपोषणाला बसू, असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे..तर मुख्यमंत्री ठाकरे, पवार यांच्या दारात उपोषण,प्रांताधिकाऱ्यांना निवेदन गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचा इशारा

गडहिंग्लज : २६ जुलैपर्यंत गडहिंग्लज कारखाना व ब्रिस्क कंपनी आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक बोलवून सेवानिवृत्त कामगारांनी ग्रॅच्युईटी व इतर थकित देणी मिळवून द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या दारात उपोषणाला बसू, असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची शिष्टमंडळाने भेट घेवून हे निवेदन देण्यात आले. कोरोनाचे कारण पुढे करून कामगारांना धरणे आंदोलनापासून परावृत्त करण्यात येत असल्याचा आरोपही संघटनेने निवेदनातून प्रशासनावर केला आहे.निवेदनात म्हटले आहे, औद्योगिक न्यायालयाचा निकाल कामगारांच्या बाजूने लागूनदेखील कारखाना व ब्रिस्क कंपनी आपल्या सोयीनुसार अर्थ काढून कामगारांची देणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

आजअखेर सुमारे ३५० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यापैकी ६०-७० कामगारांचे निधन झाले असून २५-३० कामगार आजारपणामुळे अंथरूणावर खिळून आहेत. त्यामुळे कायद्यानुसार देय असलेली ग्रॅच्युईटी व थकित देणी सेवानिवृत्तांना मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात चंद्रकांत बंदी, रणजीत देसाई, सुभाष पाटील, लक्ष्मण देवार्डे, बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, महादेव मांगले यांचा समावेश होता. 

टॅग्स :LabourकामगारTahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने