शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एसआयटीच्या प्रमुखपदी रामदास इंगवले, बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांचा पुन्हा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:31 IST

आठजणांची एसआयटी 

कोल्हापूर : पाटगाव (ता. भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी एसआयटीची स्थापना केली. गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांची एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली असून, आठजणांच्या स्वतंत्र तपास पथकाने बेपत्ता पिळणकर यांचा कसून शोध घ्यावा, असा आदेश अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे.उपअधीक्षक इंगवले यांच्यासह गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरख चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, सायबरचे उपनिरीक्षक अतिश म्हेत्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार राम कोळी आणि कॉन्स्टेबल राजू कोरे यांची एसआयटीमध्ये नियुक्ती केली आहे. सात जानेवारी २०२६ पासून बेपत्ता असलेले माजी सरपंच पिळणकर यांचा शोध घेण्याची जबाबदारी एसआयटीवर दिली आहे. गडहिंग्लज उपविभागाचे अपर पोलिस अधीक्षक तपासाचे पर्यवेक्षण करणार आहेत. वेळोवेळी तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी एसआयटीला दिला आहे. एसआयटीमुळे बेपत्ता पिळणकर यांचा शोध गतिमान होईल, अशी अपेक्षा त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: SIT Formed to Find Missing Ex-Sarpanch Pilankar Again

Web Summary : Kolhapur police formed a Special Investigation Team (SIT) headed by Ramdas Ingwale to locate Mahesh Pilankar, former Sarpanch of Patgaon, missing since January 7, 2026. The SIT includes eight officers and is supervised by the Additional Superintendent of Police, Gadhinglaj.