शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरात शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

कळंबा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजलक्ष्मी नगर, साळोखे नगर, सुर्वे नगर, शासकीय मध्यवर्ती ...

कळंबा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजलक्ष्मी नगर, साळोखे नगर, सुर्वे नगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, तपोवन, सानेगुरुजी वसाहत, संभाजी नगर, रिंगरोड आदी उपनगरांसह लगतच्या कळंबा, पाचगाव, जैताळ, हंनबरवाडी या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी मध्यरात्री पाळणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्ताने पोवाडे, व्याख्यान, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, शिवकालीन युद्धकला आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सुधीर राणे यांच्यातर्फे राजलक्ष्मी नगर प्रभागात महिलांसाठी ‘सोकाजीराव टांगमारे’ या विनोदी नाटकाचे तर जीवबानाना पार्क प्रभागात श्रद्धा महागावकर यांच्यातर्फे महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

फोटो: कळंबा शिवजयंती

कळंबा येथे शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.