शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती फोटो, कॅप्शन...समीर देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

कोल्हापुरातील शिवाजी पुतळा येथे शुक्रवारी दुपारी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, ...

कोल्हापुरातील शिवाजी पुतळा येथे शुक्रवारी दुपारी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, डॉ. योगेश जाधव, विजय देवणे, खासदार संजय मंडलिक, आदिल फरास, आयुक्त कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (नसीर अत्तार)

१९०२२०२१ कोल शिवजयंती मावळा ग्रुप ०१/०३

करवीर नादच्या युवती सदस्या ढोल वाजवताना अशा रंगून गेल्या होत्या.

१९०२२०२१ कोल शिवजयंती मावळा ग्रुप ०२

करवीर नादच्या युवक-युवतींच्या ढोल पथकाने मिरजकर तिकटी येथील वातावरण भारून टाकले.

१९०२२०२१ कोल शिवजयंती मावळा ग्रुप ०४

शिवजयंतीचा हा माहोल या चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या खांद्यावरून अनुभवला.

१९०२२०२१ कोल शिवजयंती मावळा ग्रुप ०५

वडिलांच्या गाडीवर बसून भगवा फेटा बांधून ही चिमुकली शिवजयंतीसाठी सज्ज झाली.

सर्व छायाचित्रे.... नसीर अत्तार

१९०२२०२१ कोल मावळा ०४

मावळा कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित शिवजन्मसोहळा मधुरिमाराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

१९०२२०२१ कोल स्मारक मंदिर

कोल्हापुरातील नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरामध्ये यशस्विनीराजे आणि यशराजराजे यांच्या हस्ते शिवजन्मसोहळा संपन्न झाला. यावेळी शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. (आदित्य वेल्हाळ)