शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीत वीज बिलांची होळी

By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST

वीज दरवाढ : भाजपतर्फे निषेध; कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन

शिरोली : वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सूचना किंवा माहिती न देता एकतर्फी अन्यायकारक सुमारे २४ टक्के वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शिरोली येथील शिवसेना-भाजपच्यावतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. ही दरवाढ मागे घ्यावी, याबाबतचे निवेदन कनिष्ठ अभियंता महेश गावडे यांना दिले.वीज महावितरण कंपनीने २३.८० टक्के इतकी भरमसाट वाढ वीजदरात केली आहे. ही वाढ ग्राहकांना न परवडणारी आहे. या दरवाढीबाबत कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना न देता मनमानी दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे आणि लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना-भाजपच्यावतीने देण्यात आला.यावेळी शिवसेनेचे महेश चव्हाण, अनिल खवरे, सुरेश यादव, दीपक यादव, भाजपचे सतीश पाटील, दिलीप कौंदाडे, किरण कौंदाडे, सतीश रेडेकर, नितीन चव्हाण, राजकुमार पाटील, प्रल्हाद खोत यांच्यासह युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)