शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उपमहापौरपद उमेदवारीवरुन माजी आमदारांचे पुत्र झाले नाराज, शिवसेनेच्या कोट्यातून 'जनसुराज्य'ला उमेदवारी; नेमकं गणित काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:33 IST

मग निवडून येऊन उपयोग काय..?

कोल्हापूर : शिवसेनेच्या कोट्यातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय रविवारी रात्री विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला होता. त्यानंतर सत्यजित जाधव यांनी या पदासाठी आग्रह धरला. महापौर, स्थायी समिती सभापती पद हे भाजपला जाणार आहे, आता उपमहापौरपदही जनसुराज्य शक्तीला दिले तर शिंदेसेनेला कोणतेच पद मिळणार नाही. मग १५ नगरसेवक निवडून येऊन काय उपयोग असे सांगत सत्यजित जाधव आग्रही राहिले. सत्यजित जाधव यांच्या विरोधात येथील न्यायालयात निवडणुकीसंदर्भात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उपमहापौर केल्यानंतर काही झाले तर शिंदेसेनेवर नामुष्की येऊ शकते असा युक्तिवाद शिंदेसेनेतील नगरसेवकांचा होता. परंतु, तरीही जाधव यांचे प्रत्यक्ष बोलून समाधान करण्याचे प्रयत्न शिंदेसेनेच्या काही नगरसेवकांनी केले, पण त्यांचा मोबाइल नॉटरिचेबल झाला. शेवटी ते नामनिर्देशनपत्र भरण्यासही आले नाहीत. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा महापालिका चौकात सुरू होती.

वाचा: एकच नगरसेवक, तरी जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद; अक्षय जरग यांचे महत्त्व का वाढले?गणित काय..?अक्षय जरग यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेचे संख्याबळ १६ होते. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती पद एक वर्ष जास्त मिळू शकते, शिवाय स्वीकृत सदस्यही जास्त मिळू शकतो असे गणित मांडून त्यांचा पाठिंबा तातडीने मिळवण्यात आला. त्यासाठी त्यांना उपमहापौरपद देण्यात आले, परंतु त्यामुळे पहिल्याच वर्षी शिंदेसेना मात्र उपमहापौरपदापासून वंचित राहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Deputy Mayor Candidacy: Ex-MLA's Son Upset; Political Maneuvering Revealed.

Web Summary : Upset over the deputy mayor candidacy given to Janasurajya's Akshay Jarg, Shiv Sena's Satyajit Jadhav protested. Jadhav's pending court cases and the desire for increased committee representation influenced the decision, leaving Jadhav and his supporters disappointed.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती