शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेवंताबाई पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST

कोल्हापूर : शेवंताबाई दशरथ पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा ...

कोल्हापूर : शेवंताबाई दशरथ पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रतीक डिजिटल व आसमाचे सभासद धनंजय पाटील यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन आज, रविवारी शिंदेवाडी (ता. मिरज) येथे होणार आहे.

संजीवनी सणगर

कोल्हापूर : पेठ वडगाव येथील संजीवनी बाळासाहेब सणगर (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातंवडे असा परिवार आहे.

सागर माने

कोल्हापूर : कळंबा रोडवरील आक्काताई माने नगरातील सागर सूर्यकांत माने (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले असा परिवार आहे. ते साई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व सूर्यकांत मंगल कार्यालयाचे मालक होत.

अंकुश ठोंबरे

कोल्हापूर : कागल येथील अंकुश नारायण ठोंबरे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक होते, तर शहर वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक ठोंबरे यांचे ते वडील होत.

विजया कदम

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील विजया जयवंतराव कदम (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त उपअभियंता आर. जे. कदम यांच्या त्या मातोश्री होत.

मारुती निकाडे

कोल्हापूर : कळंबा रोडवरील महालक्ष्मीनगरातील मारुती निकाडे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, असा परिवार आहे.

बाळासाहेब पोवार

कोल्हापूर : शिवाजी पेठ, मरगाई गल्लीतील बाळासाहेब विष्णू पोवार (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सून, आई असा परिवार आहे.

अशाेक क्षीरसागर

कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अशोक वसंतराव क्षीरसागर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, वडील असा परिवार आहे.

गामा चव्हाण

कोल्हापूर : संभाजीनगर ओमदत्त चिलेनगरातील गामा शंकर चव्हाण (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी पाटील

कोल्हापूर : कदमवाडीतील शिवाजी गणपत पाटील (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.