ऋषिकेश साठेची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST2020-12-05T04:49:40+5:302020-12-05T04:49:40+5:30

गोकुळ : शिरगाव (ता. करवीर) येथील आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी ऋषिकेश सुभाष साठे ...

Selection of Rishikesh Sathe | ऋषिकेश साठेची निवड

ऋषिकेश साठेची निवड

गोकुळ : शिरगाव (ता. करवीर) येथील आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी ऋषिकेश सुभाष साठे याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (नीट) भोपाळ (मध्य प्रदेश) जेईई या परीक्षेतून बी.टेक साठी निवड झाली. त्याला स्कूलचे प्राचार्य के. डी. पाटील, उपप्राचार्य निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, पल्लवी चौगला, कविता गौंड, सुविद्या भोसले, आदींसह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Selection of Rishikesh Sathe