शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

निवड वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अस्मिता पोवार यांची निवड झाली. जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी त्यांना नियुक्तिपत्र ...

गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अस्मिता पोवार यांची निवड झाली. जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड झाली.

* अस्मिता पोवार : १३१२२०२०-गड-११

-----------------------

रमजान अत्तार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गडहिंग्लज : शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमजान अत्तार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम, बाळासाहेब घुगरी, हारुण सय्यद, गुंड्या पाटील, रफिक पटेल, राजू जमादार, मंजूषा कदम, सुनीता नाईक, आदी उपस्थित होते.

* रमजान अत्तार : १३१२२०२०-गड-१२

-----------------------

भीमशक्तीच्या चंदगड शाखाध्यक्षपदी शंकर कांबळे

गडहिंग्लज : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता एस. आर. कांबळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष परशुराम कांबळे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले.

* शंकर कांबळे : १३१२२०२०-गड-१३

-----------------------

शबाना मकानदार यांची निवड

गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी शबाना निहाल मकानदार यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, नगरसेविका रेश्मा कांबळे, सुनीता नाईक, सुनीता वर्मा, राधिका भगत, आदी उपस्थित होते.

* शबाना मकानदार : १३१२२०२०-गड-१४

-----------------------