शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण, तरुणास चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:57 IST

माझ्यासोबत लग्न कर. नाहीतर तुझ्या वडिलांचा आणि भावाचा खून करणार, अशी दमदाटी करीत त्याने पीडित मुलीस मारहाण केली

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धार्थ राजू कोळेकर (वय २१, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. ९) गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, शेंडा पार्क येथे मुलीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याने जखमी झालेल्या कोळेकरला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कोळेकर हा सोमवारी सकाळी पीडित मुलीस खासबाग येथून जबरदस्तीने आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला होता. शेंडा पार्क परिसरात नेऊन त्याने तिला धमकाविले.

माझ्यासोबत लग्न कर. नाहीतर तुझ्या वडिलांचा आणि भावाचा खून करणार, अशी दमदाटी करीत त्याने पीडित मुलीस मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. काही वेळातच पीडित मुलीच्या नातेवाइकांनी कोळेकर याचा शोध घेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Schoolgirl Kidnapped Over Unrequited Love, Youth Beaten

Web Summary : A 14-year-old Kolhapur schoolgirl was kidnapped and molested by Siddharth Kolekar (21). He threatened to kill her family if she refused marriage. The girl's relatives found Kolekar and beat him severely. Police have registered cases against Kolekar and the relatives.