शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस दारु विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:00 IST

जिल्ह्यासाठी आदेश : मतमोजणीच्या ठिकाणीही बंदच

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने शुक्रवार, शनिवारी आणि सोमवारी जिल्ह्यात निवडणूक कार्यक्षेत्रातील दारू विक्री बंद राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत आदेश पारीत केला असून, सर्व देशी दारूची दुकाने, वाईन शॉप, बीअर शॉप, परमिटरूम बीअरबार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा: निकालानंतर मिरवणूक, साऊंड सिस्टीम, फटाक्यांसह गुलालावर बंदी; आजपासून जमावबंदीबंद काळात आदेशाचे उल्लंघन करून दारूची विक्री सुरू असल्याचे आढळताच विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होणाऱ्या ठिकाणीही दारू विक्री बंद राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. इतर दिवशी निवडणुका नसलेल्या नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दारू विक्री सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Liquor ban for three days starting tomorrow.

Web Summary : In Kolhapur, liquor sales are prohibited for three days due to ZP elections. The ban, ordered by the State Excise Department, applies to all liquor shops. Violators will face action. Sales will also be closed on counting day.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरpanchayat samitiपंचायत समितीliquor banदारूबंदी