शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापाैरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:20 IST

कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. आजच दुपारी निकम या महापौरपदासाठी अर्ज भरतील. 

पाटील यांनी भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जयंत पाटील, राहूल चिकोडे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांच्या चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही घोषणा केली. 

पाटील म्हणाले, प्रदेशकडे आम्ही सहा नावे पाठवली होती. त्यातील रूपाराणी निकम या नावावर प्रदेशने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार त्या अर्ज भरतील. उपमहापौरपद हे शिंदेसेनेला देण्यात येणार आहे. परंतू त्यांच्यात आणि जनसुराज्यमध्ये काही चर्चा सुरू असेल तर ते त्यांचे नेते सांगतील. मंत्री हसन मुश्रीफ हे महापौरपदाची खांडोळी होवू नये असे म्हणत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हीच इच्छा आहे. उपमहापौरपदी अक्षय जरग

उपमहापौरपदी जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी याबाबत रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ruparani Nikam Announced as Kolhapur Mayor; Chandrakant Patil Informs

Web Summary : Ruparani Nikam of BJP declared Kolhapur's mayor by Chandrakant Patil. The Deputy Mayor position is likely for Akshaya Jarag from Jansurajya. Discussions ongoing.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील