गडहिंग्लजला राष्ट्रवादी कार्यालयाचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:35 IST2020-10-26T18:33:49+5:302020-10-26T18:35:01+5:30
गडहिंग्लज : दसराच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय,हसन मुश्रीफ फौंडेशन व सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेती कार्यालयाचे येथील भगवा चौकातील ...

गडहिंग्लज येथे नविद मुश्रीफ यांच्या हस्ते फीत कापून राष्ट्रवादीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील, वसंत यमगेकर, सिध्दार्थ बन्ने, गुंड्या पाटील,लक्ष्मी घुगरे आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : दसराच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय,हसन मुश्रीफ फौंडेशन व सेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेती कार्यालयाचे येथील भगवा चौकातील डी.एम.प्लाझामध्ये स्थलांतर करण्यात आले.
राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष व घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्याहस्ते फीत कापून नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील,उदयराव जोशी,शहराध्यक्ष सिध्दार्थ बन्ने,वसंत यमगेकर,नगरसेवक हारूण सय्यद,सावित्री पाटील,रेश्मा कांबळे, रुपाली परीट, लक्ष्मी घुगरे,शामराव जगताप,अरुण तेलंग,राजू जमादार,रमजान अत्तार, गुंडू पाटील, महेश सलवादे,रश्मिराज देसाई, अमर मांगले,सुनिल चौगुले,तुषार यमगेकर,आण्णासाहेब देवगोंडा,प्रशात शिंदे,राहूल शिरकोळे, रफिक पटेल,नवाब मालदार,इकबाल शाइन्नावर,महादेव कुंभार,दिलीप उपराटे,अनिल गुरव,विजय बनगे,विजय मोहिते,पृथ्वीराज पाटील, के बी पोवार,बाळू मुल्लाणी,आनंदा पाटील,राम पाटील,अवधुत रोटे उपस्थित होते.