शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone Kolhapur : कोकणातील वादळग्रस्तांना 'रवळनाथ'कडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 14:13 IST

Tauktae Cyclone Kolhapur : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालेल्या मालवण येथील सुनीलदत्त कांदळगावकर (कुंभारमाठ) आणि सागर मिशाळ( कोळंब ) या दोन कर्जदार सभासदांना श्री रवळनाथ को- ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.

ठळक मुद्देकोकणातील वादळग्रस्तांना 'रवळनाथ'कडून मदत वादळाचा तडाखा बसून कर्जदार सभासदांचे नुकसान

गडहिंग्लज : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालेल्या मालवण येथील सुनीलदत्त कांदळगावकर (कुंभारमाठ) आणि सागर मिशाळ( कोळंब ) या दोन कर्जदार सभासदांना श्री रवळनाथ को- ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.आठवड्यापूर्वी तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे मालवण किनारपट्टीलगतच्या गावातील घरांवर झाडे पडून बागायतदार, मच्छीमार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्याची माहिती मिळताच 'श्री रवळनाथ'चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी तात्काळ धाव घेऊन आपल्या कर्जदार सभासदांना तात्काळ आर्थिक मदत केली .यावेळी चौगुले म्हणाले,रवळनाथ ही घरांसाठी कर्ज देणारी संस्था आहे.त्यामुळे कर्तव्य भावनेतूनच चक्रीवादळाने नुकसान झालेल्या सभासदांना संस्थेतर्फे मदत दिली आहे. यावेळी कांदळगावकर व मिशाळ म्हणाले, चक्रीवादळी होवून आठवडा उलटला तरी कुणाकडूनही मदत मिळाली नव्हती.

'श्री रवळनाथ'कडूनच पहिली मदत मिळाली.त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. यावेळी कुडाळ शाखा सल्लागार आणि कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मनोहर गुरबे, सी.ए‌. सागर तेली , शाखाधिकारी विक्रम जांभेकर उपस्थित होते.कौले उडाली,कलमे जमीनदोस्त !कांदळगावकर यांच्या रिसॉर्टचे नेट वाहून गेले, घरावर झाड पडले तर मिशाळ यांच्या घराची कौले उडाली आणि फळझाडांची कलमे जमीनदोस्त झाली.त्यांना 'रवळनाथ'कडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळkolhapurकोल्हापूर