शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

बुधवारपासून सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रशासनाने ...

बुधवारपासून सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रशासनाने संभाजी चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईला सुरुवात केली. मास्क नसेल तर पाचशे रुपये दंड व विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात केली. त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅम्ब्युलन्स व स्टाफ नियुक्त केला आहे.

पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर आजरा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू केले आहेत. नागरिकांनी सकाळी ७ ते ११ यावेळेत किराणा व भाजीपाला खरेदी करावा, अन्यथा घरी थांबावे. विनाकारण बाजारातून फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे.

तहसीलदार विकास अहिर, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील हे दिवसभर संभाजी चौक, सुभाष चौक, आजरा बँक चौकात तळ ठोकून होते.

-------------------------

फोटो ओळी : आजत्यातील संभाजी चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी.

----------------------

क्रमांक : २१०४२०२१-गड-०२